Advertise with Us   |   My Nation, My Career   |   FAQ's   |   Contact Us

Financing your education through Education Loans
   
 

 Engineering Career


  Engineering Education


  Centralised Admission Process

Member Login
   
Latest Updates
    

MY NATION MY CAREER (Careers In Agriculture)
Date : 3 October 2015 at Dapoli
Organised by ABVP Ratnagiri at Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli

दापोली कृषी विद्यापीठातील व्याख्यानातील काही मुद्दे -

शेती हा भारत देशाच्या अर्थ व्यवस्थेचा मुख्य कणा आहेच. प्रशिक्षित युवक युवती अधिक शास्रोक्त प्रकारे शेती चे विश्व विस्तारू शकतात. कोणत्याही क्षेत्रात समस्या असल्या कि त्या समस्या च मोठ्या कामाची दिशा ठरू शकतात. शेती पुढे तर असंख्य समस्या आहेत. त्या समस्या आहेत म्हणून हताश होवून चालणार नाही. उलट शेती समस्या दूर करताना या अवाढव्य कार्य क्षेत्रात कर्तुत्व दाखविण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. जमिनीची जल धारण क्षमता , उत्पादन क्षमता , जैविक खतांचा पर्याय , पाणी व्यवस्थापन, जल संधारण आदी अनेक मुद्द्यांवर संशोधनाची गरज आहे. मान्सून वरील अवलंबून राहणे खूप कमी व्यायला पहिजे. त्यासाठी या विषयांचा अभ्यास करणारी मंडळी हवी आहेत. हवामानाचा अचूक अंदाज सांगणारी यंत्रणा निर्माण करणारे आणि त्यावर अचूक काम करणारे आपल्याला हवे आहेत. शेती कडे मुलभुत तसेच उपयोजित शास्त्र म्हणून पाहणारे संशोधकांची आणि शेती ला पूर्ण वेळ व्यवसाय मानणार्यांची मोठी फौज नव्या दमाने तयार व्हायला हवी. जे पिक येण्यासाठी ४ महिने कष्ट करावे लागतात ते पिक २ दिवसात स्टोरेज अभावी खराब होते . या विषयात काम करण्यास खूप स्कोप आहे. we still have poor storage facilities. शहरातील समस्या असलेला कचऱ्या मधून खत निर्मिती हा मोठा व्यवसाय होवू शकतो. तो शेतीस पूरक शकतो. शेती करणारा तोट्यात आणि मध्यस्थ फायद्यात हे समीकरण बदलणारे तत्व अग्रो इकोनोमी मध्ये मांडणारे आणि प्रत्यक्षात राबविणारे अर्थ तज्ञ आपल्याला हवे आहेत. शेती कमी कष्टाची होयील असे आणि अंग मेहनत कमी करणारे तंत्रज्ञान जे निर्माण करतील त्यांना संधी असणार आहेत. माती च्या अभ्यासकांवर तर मोठी जबाबदारी आहे.

आंदोलने करून शेती चे खूप भले होयील च असे नाही पण सुधारणेचा ध्यास ,शास्त्रीय विचार, तंत्र ज्ञानाची जोड व्यावसायिक दृष्टीकोन , शेती वर आधारित इतर व्यवसाय असे धोरण ठेवल्यास शेती सुकर होवू शकते. शेती हा प्रतिष्ठित व्यवसाय झालl पहिजे आणि शेती आधुनिक पद्धतीने करणाऱ्याना ग्ल्यमर तयार झाले पहिजे. शासनाची भूमिका खूप महत्वपूर्ण असणार आहे. आणि युवकांनी सुद्धा या कडे आपली जबाबदारी म्हणून आणि कर्तुत्व संधींचे मोठे क्षेत्र म्हणून पहिले पाहिजे .

Prof. Vijay Navale
Career Counselor, Pune


  
For more details, please visit :  www.vijaynavale.com
 

For branding of the institute, Institutes may take appointment of Prof. Vijay Navale for career guidance seminars.

Contact : Prof. Vijay Navale : +91-9822502969

Personal Career Counseling

M-Power’s expert career counselors have guided more than 5000 students & parents through personal or telephonic counseling.

The counseling is available for

  • Engineering Career & Educational Options
  • Engineering Admission Process for HSC Students
  • Careers selection after SSC/HSC
  • Career Selection After Graduation
  • Direct Second Year Engg. Admission Process(for Diploma Students)
  • Career Options for Diploma Engineers
  • Study skills (for School/ college Students)
  • Study Time Management
  • Communication Skills Development
  • Personality Improvement
Contact : Prof. Vijay Navale : +91-9822502969

 

© www.go2engineering.com   Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions     

Update your Information to receive important information & alerts.